Home Breaking News मौजा नारंडा येथे सिमेंट कॉक्रेट अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन* *लोकप्रिय आमदार श्री...

मौजा नारंडा येथे सिमेंट कॉक्रेट अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन* *लोकप्रिय आमदार श्री सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले*

68
0

*मौजा नारंडा येथे सिमेंट कॉक्रेट अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन*

*लोकप्रिय आमदार श्री सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले*

आमदारांनी दलीत शब्दाचा वापर करू नये.

आज दिनांक 10 जून 2021 ला नारंडा येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते नारंडा अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले, नारंडा येथे कित्येक दिवसा पासून दलित वस्तीच्या रोड च्या कामाची मागणी होती ते बघता आमदार साहेबाना मागणी केली असता त्वरित त्यांनी (25:15 ग्रामीण विकास निधी 2019-20)अंतर्गत मंजुरी करून दहा लाखाचा निधी प्राप्त करून दिली त्याबद्दल नारंडा ग्राम वाशीयानीं माननीय आमदार साहेबांचे मनपूर्वक आभार मानले,

या सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या उदघाटन प्रसंगी जे. इ. रामटेके मॅडम, पिंजरकर साहेब, जिल्हा परिषद सदस्य सौ विनाताई मालेकर, प.स. उपसभापती सौ शिंधुताई आस्वले, नारंडा गावच्या प्रथम नागरिक सरपंच्या सौ अनुताई ताजने, ग्राम सदस्य मिलिंद ताकसांडे, श्री सुरेशजी मालेकर, प्रकाश मोहूर्ले, तुळशीराम भोंगळे, पुरुषोत्तम घुगुल, दीपक मोहूर्ले, प्रदीप मालेकर, मनोहर बोबडे, मारोती लोखंडे, सदाशिव पोटदुखे, मारोती पोटदुखे, शुभम माथानकर, बुद्धिष्ट कांबळे, गणेश मडावी, महेंद्र करमणकर, भाऊजी पोटदुखे, हिराजी वांढरे, राजेश राठोड उपस्तीत होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here