Home Breaking News Today 09 JUNE : चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट ❇️ 297...

Today 09 JUNE : चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट ❇️ 297 कोरोना वर मात ❇️ 122 नविन पॉझिटिव्ह ; ❇️ 02 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू

13
0
Pratikar News 
चंद्रपूर, दि. 09 JUNE : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात  जणांनी कोरोनावर 297 मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
👉🏻 तर 122 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 02 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
 
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here