Home Breaking News राजुरा वनक्षेत्राचे विहिरगाव बिटात वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ?

राजुरा वनक्षेत्राचे विहिरगाव बिटात वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ?

1098
0

राजुरा वनक्षेत्राचे विहिरगाव बिटात वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ?
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-

मध्य चांदा वन विभागाचे राजुरा वनपरिक्षेत्राचे विहिरगाव उपक्षेत्र तथा नियतक्षेत्र कक्ष क्रमांक 172 मध्ये नर वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात खळबळ माजली असून नेमका कश्याने वाघाचा मृत्यू झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल ,सध्या मोका पंचनामा व पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी दिली आहे
सध्या अतिशय गोपनीय रित्या राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी वरिष्ठांचे मार्गदर्शनासत मोक्यावरील कार्यवाही करीत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here