Home Breaking News अनलॉक चंद्रपूर : सोमवार पासून शहरातील सर्व आस्थापने सकाळी 7 ते सायंकाळी...

अनलॉक चंद्रपूर : सोमवार पासून शहरातील सर्व आस्थापने सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असणार

26
0

Pratikar News

चंद्रपूर – अनलॉक प्रक्रियेत चंद्रपूर जिल्ह्याचा प्रथम वर्गवारीत समावेश झाल्याने सोमवार 7 जूनपासून सर्व प्रतिष्ठाने सकाळी 7 ते 5 या वेळेत सुरू राहणार आहे.

चंद्रपूर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या 6 जून ला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढीस प्रतिबंध करणे व या रोगाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाचे नियम पाळणे गरजेचे आहे.
सर्व अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असणार, बाकी वेळेस सर्व आस्थापने हे बंद ठेवावी लागणार आहे.
व्यापारी व नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करावा,.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here