Home आपला जिल्हा वनसडी कारगाव बु रस्त्याचे भुमी पुजन थाटात मात्र कामची सुरुवात कधी ?...

वनसडी कारगाव बु रस्त्याचे भुमी पुजन थाटात मात्र कामची सुरुवात कधी ? [नागरीकाचा सवाल ]

29
0

वनसडी कारगाव बु रस्त्याचे भुमी पुजन थाटात मात्र कामची सुरुवात कधी ?
[नागरीकाचा सवाल ]
कोरपना तालुक्यातील दोन तालुक्याशी जोडणारा मार्ग सन २०१९, २० मध्ये वनसडी पिपरडा कारगाव बु रसत्याचे खड़ीकरण व मजबुती करणाचे काम मुख्यमत्री सडक योजनेतुन मजुंर झाले हा ८ते १० गावाला जाणारा व पकड्डीगडम जलायश कडे जानारा मार्ग दुर्लक्षीत झाल्या ने वाहन व नागरीकासाठी गैरसोयीचा झाला नुकतेच या कामाचा नारळ फोडून भुमीपुजन २ महिण्या पूर्वी पार पडले परीसरातील नागरीकाना पावसापुर्वी खड्डे तरी बुजतील हि अपेक्षा होती पावसाळा तोडांव२ आला मात्र कामाची सुरुवात झाली नसल्याने पाण्याने सांचलेल्या खङ्यातुन् प्रवास करण्याची पाळी नागरीका वर येणार नाही ना क त्रंटदार कडून भुमीपुजन पार पाडले मात्र रस्त्यावर साहीत्य जुळ्वाजुळव झाली नसल्याने पावसा पूर्वी खड्डे बुझविण्याचे तरी काम हाती घ्या वे अशी नामुष्की या रस्त्यावर अव आगमन करणाऱ्या नागरीकावर ओढावली आहे तात्काळ रस्त्याचे कामाची सुरूवात करावी अशी मागणी पिपरडा कारगाव मरकागोंदी धनकदेवी ये२गव्हान येथिल नागरीकानी केली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here