चंद्रपुर।
चंद्रपुर जिल्हयत मोठ्या प्रमाणात झोलाझेंडी डॉक्टर
____________
चंद्रपुर जिला आरोग्य विभाग या बोगस डॉ वर दूर्लक्ष केल्यामुळे चे बोगस डॉक्टर ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर रस्त्यावर असलेल्या रुग्णांना उपचारासाठी
कार्यरत असून , आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना झोलाझेंडी डॉक्टर देवदुत समजतो..
.झोलाझेंडी डॉक्टर लीहून दिलेल्या चीठ्ठीवर मेडिकल मध्ये औषध कसे काय मिळते या बाबतीत विचार केला पाहिजे.जर औषध मिळालेच नाही तर गावकरी झोलाझेंडीकडे जाणारच नाही.पण या मेडिकल मालकाचे आर्थिक मामला असतो.नुकतेच जिल्हापरिषद चर्या अधिकारी यांनी बोगस डॉक्टर कडून उपचार करु नका असे सांगितले जाते.मग बोगस डॉक्टर ओळखाचा कसा, यासाठी ग्रापंचायत कार्यालयात डॉक्टरांची यादी लावून नागरीकांना सुचणा दिलेल्या तर गावकरी झोलाझेंडीकडे जाणारच नाही.पण तर तसं होताना दिसत नाही.म्हनुणच बोगस डॉक्टर कडून उपचार करतात. बोगस डॉक्टर औषधांची चिठ्ठी लिहून देतात मग त्यांना मेडिकल मध्ये औषध कसे काय मिळते.मेडीकल मालकांवर कारवाई व्हायला हवी.
प्रतिकार न्यूज
बातम्या जाहिरात करीता
संपर्क703863612