जिल्हा क्रिडा अधिकारी कडे मागणी एका ठिकाणची पुरवठादार कडून साहीत्य फिटीगं दुसरी कडे
सुहेल अली यांची तक्रार
कोरपना नगर पंचायत येथिल वार्ड क्र२ भोयर ले आऊट मध्ये ओपन जिम साहीत्याची मागणी व पाठ पुरावा पालक मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार युवा कल्याण क्रिडा मत्री सुनिल केदार यांचेकडे मागणीपत्र देऊन जानेवारी २०२१ मध्ये पाठ पुरावा करुण जिल्हा क्रिडा अधिकारी यांना मागणी व प्रस्ताव मजुरं करण्याचे कळविले व सन २० २० = २१ नियोजना त उपरोक्त साहीत्या करीता आर्थीक मान्यता मिळाला व हा प्रस्ताव सादर करण्या बद्दल नगर पंचायतीला डिसेबंर मध्ये लेखी निवेदन देऊन कळविले मात्र नगर पंचायती ने कोनता ही प्रस्ताव मार्च पर्यंत दिलानाही असे असताना पुरवठा दाराने स्थळ मजुंर ठिकाणी साहीत्य संच न बसविता दुसऱ्या वार्डात प्रस्ताव नसताना बसविण्याचा खटाटोप केला असल्याचा आरोप माजी नगर सेवक सुहेल आबीद अली यांनाकेला असून मागणी नगर पंचायत ची नसताना पाठ पुरावा मागणी एका ठिकाण ची साहीत्य दुसऱ्या ठिकाणी बस विल्याने पुरवठा दारा वर कार्यवाही ची मागणी केली आहे.