Home सांस्कृतिक चंद्रपूर दिक्षाभुमीवरील 15 .16 तारखेचे सर्व कार्यक्रम रद्द….

चंद्रपूर दिक्षाभुमीवरील 15 .16 तारखेचे सर्व कार्यक्रम रद्द….

61
0

     🔐दिक्षाभूमीवरील १५  १६ आँक्टोबरचे
         कार्यक्रम रद्द

🔐 पुस्तके/गायकावर उपासमारी आणि
आठवणीची मैफिल

शिलाताई धोटे कोरपना .चंद्रपूर डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने स्थानिक दिक्षाभूमीवरील दरवर्षी १५ व १६ आँक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तनदिनाचा कार्यक्रम घेण्यात येत होता .मात्र यावेळी कोरोना महामारीने अख्या जगाला हळहळून सोळल्यामुळे यावर्षी येथील दिक्षाभूमीवरील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याची माहिती येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने प्रसिद्दिपत्रकाध्दारे देण्यात आली आहे.

या समारंभानिमित्त दरवर्षी लाखो बौद्धबाधंव दिक्षाभूमीवरील उपस्थित असतात .परंतू यावर्षी निळी निळी रोशनाही दरवर्षी दिसत होती .आणी ग्रामीण आणी शहरातील शेकडो गायक व कवी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणी गौतम बुद्ध गीते पुस्तके विक्रीसाठी आणी गित गायन करण्यासाठी येथील येत होते .आज या तिरंगी सरकार मुळे पुस्तके विक्री आणी गायकावर आजही उपास मारीची वेळ आली आहे. आणी सर्व आठवणी च उरलल्या आहे.

♦️मागील वर्षी  कव्वाली गीत गातांना गायक
    बंदूचे छायाचित्रे

गर्दीमुळे कोरोना चा संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात असल्याने व येथील हा रोगाची लागण नहोण्याचे लक्षात घेवून यावर्षी येथील १५आणी १६ आँक्टोबरचे या दिनी या रोजी आपआपल्या घरिच बुध्दवंदना घेवून महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे .
असे आवाहनही करण्यात आले आहे.
यावेळी दिक्षाभूमी येथे कोणताही धार्मिक कार्यक्रम होणार नसल्याने दरवर्षी प्रमाने कोणत्याही दुकानांना व स्टाँललासुध्दा परवानगी देता येणार नाही.
असेही प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे बौद्ध यादरम्यान धम्मचक्र अनुप्रवतन दिन घरिच साजरा करावा १५आणि १६ आँक्टोबर रोजी कोणिही दिक्षाभूमी चंद्रपूर परिसरात गदिँ करू नये असेही आवाहन जिल्हा प्रशानातफेँ जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यानिमित्ताने केले आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्व धम्म बांधवांना खुप खुप शुभेच्छा…

प्रतिकार न्यूज

बातम्या जाहिरात करीता

संपर्क 7038636121

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here