Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा वन विकास महामंडळाचे डोंगर हळदी बिटात वाघाचे हल्ह्यात एक...

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा वन विकास महामंडळाचे डोंगर हळदी बिटात वाघाचे हल्ह्यात एक महिला जागीच ठार

237
0

वन विकास महामंडळाचे डोंगर हळदी बिटात वाघाचे हल्ह्यात एक महिला जागीच ठार
*पोंभुरणा तालुक्यातील घटना*
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-

वन विकास महामंडळाचे चीचपली वनक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या केळझर उपक्षेत्राचे डोंगरहल्दी नियत क्षेत्रात कक्ष क्रमांक 526 मध्ये सरपणासाठी लाकडे आणायला गेलेल्या सुशी येथील वैशाली विलास मांदाडे ही महिला वाघाचे हल्ह्यात जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली
या भागात वाघाचे सतत च्या मानवी हल्यामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे
माहिती मिळताच वन विकास महामंडळाचे वन कर्मचारी,ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here