Home Breaking News चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी मानद सचिव श्री प्रभाकरराव दिवे शेतकरी...

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी मानद सचिव श्री प्रभाकरराव दिवे शेतकरी नेते यांचे नागपूर येथे दुःखद निधन….

199
0

नागपूर…
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे नेते आपल्यातून अचानक निघून जाणे सर्वांना चटका देणारी घटना.
काही दिवसापूर्वी एका अपघातात मानला लागलेला मार आखरी मृत्यूच्या दाढेत…
या नेत्यांच्या जाण्याने शेतकरी संघटनेचा सच्चा नेता गमावला असल्याचे दुःख अनेक लोकांना होत आहे ,त्यांचे संबंध सर्व राजकीय पक्षाशी असल्याने,मित्र सुद्धा खूप होत्त.

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, बळीराज्य विदर्भाचे प्रदेश उपाध्यक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समिती चे कोर कमिटी सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी मानद सचिव श्री प्रभाकरराव दिवे यांचं नागपूर येथे दुःखद निधन…. काही दिवसांपूर्वी अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे नागपूर येथे सुरू होते उपचार ….
शेतकरी संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here