Home Breaking News जिल्ह्यातील पोलीसचं नोंदणीकृत बार चालविण्यासाठी इंटरेस्टेड”! आम्ही पैसा लावतो...

जिल्ह्यातील पोलीसचं नोंदणीकृत बार चालविण्यासाठी इंटरेस्टेड”! आम्ही पैसा लावतो दारूचे दुकान तुम्ही सुरु करा

52
0

Pratikar News

चन्द्रपुर/महाराष्ट्र

निलेश नगराळे द्वारा

दि. 3१ मे 2021

पुरी खबर :-दारूबंदी हटविल्यानंतर मागील दोन दिवसापासून जिल्ह्यामध्ये बार, वाईन शॉप ,ज्ञदेशी दारू भट्ट्या सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे उद्या पाहतो असा अध्यादेश निघाला नाही परंतु बार मालकांकांनी, नोंदणीकृत दारू विक्रेत्यांनी आपले दुकान सजविण्याच्या व त्याला रंग रोटी करण्याचे काम सुरू केले आहे. परंतु नोंदणी प्रक्रिया व अन्य खर्च झेपावत नसल्यामुळे नोंदणीकृत दारू विक्रेत्यांनी सध्या हात पसरले असून केले आहे, महत्त्वाची बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामधील काही पोलिस अधिकाऱ्यांनी दारूच्या व्यवसायात जिल्ह्यामध्ये कमवलेला पैसा लावण्यासाठी आपले हातपाय पसरणे सुरू केले आहेत. आम्ही पैसा लावतो दारूचे दुकान तुम्ही सुरु करा असा तकादा पोलीस अधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्री समोर ठेवला आहे. ही बाब चुकीचे असून याची चौकशी करण्यात यावी व पोलिस अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी कमविला पैसा आला कुठून याची चौकशी करण्यात यावी.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here