Home राजकारण ग्रामसंवाद सरपंच संघ प्रदेश सरचिटनीस पदी हिवराचे सरपंच निलेश पुलगमकर यांची निवड

ग्रामसंवाद सरपंच संघ प्रदेश सरचिटनीस पदी हिवराचे सरपंच निलेश पुलगमकर यांची निवड

44
0

ग्रामसंवाद सरपंच संघ प्रदेश सरचिटनीस पदी हिवराचे सरपंच निलेश पुलगमकर यांची निवड

राजुरा,(प्रतिनिधी)-

महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद सरपंच संघाच्या विदर्भ विभाग सरचिटणीस पदी चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपीपरी तालुक्यातील हिवरा ग्रामपंचायत सरपंच निलेश पुलगमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीचे पत्र संघाचे प्रदेशाध्यक्ष आजीनाथ बाबुराव धामणे यांनी दिले आहे
राज्यातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांना त्यांचे अधिकार व कर्तव्य,शासकीय योजना कश्या गावातील प्रत्येक घटकापर्यंत राबविण्यात यावे,यांची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्तरीय ग्राम संवाद सरपंच संघ कार्य करीत आहे
नक्षलग्रस्त दुर्गम तालुक्यातील गावाचे सरपंच निलेश पुलगंमकर यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here