Home Breaking News केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार...

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथे वितरण.

85
0

Pratikar News

By
Pratik mungale
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून उपक्रम संपन्न.
(प्रतिकार न्युज नेटवर्क -प्रतिक मुंगले-वरोरा) राहुल थोरात
वरोरा:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दि. 30/5/2021 ला प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथे डॉक्टर, नर्स, सर्व कर्मचारी स्टाफ यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती बांधकाम सभापती राजूभाऊ गायकवाड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ भगवान गायकवाड, ज्येष्ठ नेते बाबा भागडे, भाजपा नेते ओम मांडवकर, पंचायत समिती सदस्य खुशाल सोमलकर, पंचायत समिती सदस्य पपीता गुळघाणे, डॉ. देवतळे, सरपंच, उपसरपंच कोसरसार, सरपंच, उपसरपंच वाढोडा,      भाजप कार्यकर्ते गोपाळराव गुळघाणे, आशिष भटकर, प्रतिक मुंगले,  शेखर कारवटकार,  कार्यकर्ता व गावकरी वर्ग उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here