(निलेश नगराळे)
चंद्रपुर
*बहुसंख्य बौद्ध लोक धम्म,विहार आणि २२ प्रतिद्न्या विसरत चालले आहेत,तरी या मंगलदिनी पुन्हा या धम्माकडे विहाराकडे आणि २२ प्रतिद्नया पालनासाठी कटिबद्ध राहण्याचा सम्यक संकल्प करावा अशी नवयान धम्मचक्र प्रवर्तन महाविहाराच्यावतिने मी प्रबुद्ध धम्मभुषण अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तन या मंगलदिनाच्या सदिच्छा देतो जय भिम*
Home Breaking News *सर्व भारतीयांना धम्मचक्र प्रवर्तन या ऐतिहासिक दिनाच्या मंगलमय दिनी मंगलमय सदिच्छा💐💐💐*