Home Covid- 19 *Breaking News* *💥चंद्रपूर जनतेने नियमाचे, कायद्याचे केले उल्लंघन* ...

*Breaking News* *💥चंद्रपूर जनतेने नियमाचे, कायद्याचे केले उल्लंघन* *🚫गुन्हा दाखल होणार की मिळणार सूट?* *📢नियम हे केव्हा पाळणार का?*

57
0

चंद्रपूर: विशेष प्रतिनिधी

कोरोनाला आमंत्रण टाला, मास्क वापरा कोरोनाला टाळा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून ते कीतपत लोकांनी त्यांना मदतीचा हात पुढे करून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न सुरू असून आतापर्यंत या चंद्रपूर शहरातील बहुतांश भागात दिसत आहे.

महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात शिवभोजन चा लाभ घ्यावा असे आवाहन केले पण शिवभोजन गरीब जनतेसाठी खुला करण्यात आले असून त्यात काही चूक लक्षात घेऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्यास त्याचे परिणाम दिसून येते

हस्तांदोलन नको, नमस्कार करू,  कोरोनापासुन बचाव करू  असे फलक जिल्हा माहिती  कार्यालय  चंद्रपुर तफे गोव्हमेंट हाँस्पिटल जवळ छोटा बाजार येथे लावले आहे. पण सदर लंबी लाईन बघीतले असता कुठेही मास्क न लावता व सोशल डिस्टसिग न ठेवता ईथे शिवभोजन साठी लोकांची गर्दी बघता कोरोनाला आमंत्रण देण्यात येत असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले आहे

नियम लागू केलेले हे सर्वानी पाळावे व शासनाला कोरोनाला हरविण्यासाठी मदत करावे हिच जनतेकडून नम्र विनंती करण्यात येत आहे

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here