Home Breaking News सिंधी गावातिल तिरुपती धानोरकर या व्यक्तिचे रेल्वे लाईन वर मृतदेह...

सिंधी गावातिल तिरुपती धानोरकर या व्यक्तिचे रेल्वे लाईन वर मृतदेह . दोन तुकडे धड वेगळे ,शिर वेगळे..घातपाताचा संशय !!!.

267
0

राजुरा…

राजुरा तालुक्यातील सिंधी गावातील एका व्यक्तीचा मृत देह रेल्वे लाईन वर पडलेला असून ,त्याचा खून की आत्महत्या या बाबत सर्वत्र चर्चेला सुरुवात झाली आहे.नेमके असे काय घडले की सिंधी गावातील तिरुपती ताताजी धानोरकर वय 43 यांची हत्या करून रेल्वे ट्रॅक वर बनाव केला,त्यांच्या कडे शेतीच्या सौद्याच्या 1लाख 20 हजार होते अशी माहिती आहे मृतक हे रेल्वे लाईन वर जाऊन आत्महत्या करन्याची पाळी का आली .पोलीस तपास सुरू आसून लवकरच त्याचा शोध लागेल असा अंदाज आहे.त्यांचेकडे असलेली रक्कम हडप करण्यासाठी तर नाही ना अशीही शंका व्यक्त होत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here