Home राज्य नागपुर चा महाठग चिटर – नितिन गजभिये टीमकडून धम्माच्या नावाने शासनाची लाखोंची...

नागपुर चा महाठग चिटर – नितिन गजभिये टीमकडून धम्माच्या नावाने शासनाची लाखोंची धोकादारी ह्या शिवाय लोकांंना भुखंड विकुन रजीस्ट्रीकरीता फिरविणारा नटवरलाल…!!!* (भाग

992
0

👺 *महाठग चिटर – नितिन गजभिये टीमकडून धम्माच्या नावाने शासनाची लाखोंची धोकादारी ह्या शिवाय लोकांंना भुखंड विकुन रजीस्ट्रीकरीता फिरविणारा नटवरलाल…!!!* (भाग – २)
*डॉ. मिलिन्द जीवने ‘शाक्य’,* नागपूर १७
राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

महाठग चिटर *नितिन गजभिये* ह्याची स्वत:च्या नावे वा त्याची कंपनी *”शिवली बोधी इंफ्रास्ट्रक्चर प्रा.‌ लि.”* किंवा त्याच्या संबधित लोकांची असलेली *”अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्था”* असो, ह्यांचे नावे कुठलीही मालकी हक्क असलेली सदर जमिन नसतांना ही, *”मुद्रांक विभाग (ग्रामिण), नागपूर”* ह्या विभागाने *”बुध्दा रेसिडेंसीयल स्कुल”* च्या नावाने *”रु. १४, ९०,०००/- इतकी राशी माफ”* करुन फसविले जाणे आणि त्याच पिरियडमध्ये *”सामाजिक न्याय विभाग,”* महाराष्ट्र शासन ह्यांच्याकडून *”डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना ध्यान केंद्र”* नावाने *”दोन करोड रुपये”* लाटने, आणि हे सर्व प्रकरण होत असतांना, तत्कालिन शासन अधिका-यांनी योग्य तपासणी न करणे, खरचं हा तर एक संशोधनाचा विषय आहे.
महाठग चिटर नितिन गजभिये चे सदर प्रकरण वाचल्यानंतर माझ्या एका मित्राने त्याला एक नाव दिले आहे – *”नटवरलाल – नितिन गजभिये…!”* आणि ह्या ४० वर्ष वयाच्या महाठग / चिटर / नटवरलाल – नितिनचा फ्राडगिरीचा इतिहास ही फारचं रंजक आहे. ‌ *”अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्था”* ही २८ डिसेंबर २००५ ला स्थापन केली. ह्यानंतर २१ मे २०१० ला *”सलोनी फुड्स प्रा. ‌लिमिटेड,”* दिनांक ६ जुलै २०११ ला *”विदर्भ रिसोर्ट एंड व्हेंचर्स प्रा. लिमिटेड,”* दिनांक १३ सप्टेंबर २०१२ ला *”क्लब व्हिलेज इंफ्रा एंड रिसोर्ट इंडिया प्रा. लिमिटेड,”* दिनांक २९ आगस्ट २०१३ ला *”शिवली बोधी इन्फ्रास्टक्चर प्रा.‌ लिमिटेड,”* आणि ह्या सोबतचं अलिकडे नटवरलाल नितिनने – पंजाब नॅशनल बैंकेच्या वर, *सन्याल नगर, नारी रोड ह्या त्याच्या कार्यालयात*, काही महिला वर्गाला सोबत घेवुन *”बुध्दीस्ट महिला निधी लिमिटेड”* ही स्थापन केलेली आहे. सदर महिला निधी लिमिटेड बद्दलचा इतिहास ही फारच रंजक आहे. त्यावर नंतर कधी तरी आपण चर्चा करु. महाठग नितिन गजभिये ने स्थापित केलेल्या त्या *”चार प्रायव्हेट लिमिटेड”* चा कालखंड ही अगदी लागुन लागुन आहे. महत्वाचे म्हणजे सदर चार कंपन्या पैकी *”फेक कंपनी कोणती?”* हा संशोधनाचा विषय आहे.
“मे. शिवली बोधी इन्फ्रास्टक्चर प्रा.‌ लि.” ह्या कंपनीचे ठगवाज चिटर / नटवरलाल *नितिन गजभिये* (०२९६५९५८) ह्याच्या सोबत असणारी अन्य तिन डायरेक्टर – *अल्केश प्रकाश गजभिये* (०६७६६०२०) / *अशोक दादुजी खोब्रागडे*(०६७७०८२१) / *राध्येश्याम गंगाप्रसाद शाहु* (०६७०४०२७) ही आहेत. सदर कंपनीचा *पंजीकरण क्र. U45400MH2013PTC247642* हा असुन रजिस्टर्ड कार्यालय पत्ता ०८, विश्वास अपार्टमेंट्स, एच.बी. टाऊन, नागपूर – ८ असा आहे. सध्या कंपनी व्यवहार हा पंजाब नॅशनल बैंकेच्या वर, सन्याल नगर, नारी रोड, नागपूर द्वारे होत असुन, *”कंपनी बिझनेस एक्टिविटी – कंस्ट्रक्शन”* अर्थात सदर क्षेत्र हे केवळ Builder ह्या सदरात मोडणारे आहे. सदर *”कंपनीचे कार्यक्षेत्र – Developer”* हे नसल्यामुळे, त्या कंपनीला सिहोरा येथिल सदर *”जागेचा विकास करने / प्लाट पाडने / प्लाट विकणे”* असा हा अधिकारच नाही. अर्थात नटवरलाल – नितिन गजभिये ह्यांनी सिहोरा जागेच्या १५ मालकांची ही फसगत केलेली आहे. ‌ *आणि ज्या लोकांनी तेथिल प्लाट विकत घेतले आहेत, त्या लोकांचीही फसगत केलेली आहे…!*
नटवरलाल – नितिन गजभिये ह्याने मौजा – सिहोरा तालुका – पारसिवनी जिल्हा – नागपूर *भुखंड क्र. ११३* आराजी ३.१२ हेक्टर पैकी २.३० हेक्टर जमिनीचे रजीस्ट्री करतांना – *”अवैधरित्या मुद्रांक शुल्क माफी”* ही घेतलेली आहे. सदर मुद्रांक माफी अवैध असल्यामुळें, मुद्रांक जिलाधिकारी नागपूर (ग्रामिण) ह्यांनी “अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे” सर्वच्या सर्व पदाधिकारी / शिवली बोधी प्रा.‌लि. चे नितिन गजभिये / आणि तत्कालिन मुद्रांक जिलाधिकारी ह्यांचे विरोधात *”फौजदारी गुन्हा दाखल करणे / माफी केलेली रू.‌१४,९०,०००/-“* ही राशी वसुल करण्याचा अहवाल नागपूर विभागीय कार्यालय / पुणे मुख्यालयाला (विभाग – ४) पाठविला आहे. सदर मुद्रांक विभागाचे वरीष्ठ अधिकारी ह्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करतील. परंतु सदर *”जमिनीचे बकाया क्षेत्र – ०.८२ हेक्टर”* ह्या जागेवर पाडण्यात आलेले प्लाट हे लोकांना विकले गेले आहेत. तसेच *”अन्य जमिन प.ह.ल.‌ १५ आणि खसरा क्र. १६४, १६५, १६६/१ ह्या जागेवर”* ही प्लाट पाडुन, सदर प्लाट *”रू.‌१७५/- चौरस फुट* ह्या दराने विकण्यात आलेले आहेत.‌ सदर प्लाट लोकांनी *”पांच लाख ते सात लाख रूपये”* किंमतीने विकत घेतलेले असुन, सदर लोकांना केवळ प्लाटची नोटरी करुन देण्यात आलेली आहे. ‌ *सदर प्लाटची रजीस्ट्री लोकांना करून देण्यात आलेली नाही…!* ह्या संदर्भात ब-याच लोकांचे नटवरलाल नितिनच्या कार्यालयाचे उंबरठे झिजले. शेवटी काही लोकांनी सदर प्लाटची रक्कम परत मागितली.‌ *परंतु नटवरलाल नितिनने त्या लोकांना दिलेला चेक कधी वटलाचं नाही…!*
मध्यंतरी महाठग चिटर / नटवरलाल *नितिन गजभिये* ह्याच्या फ्राडपणावर मी मिडियावर लिहिलेले असल्यामुळें, ब-याच लोकांनी माझ्याशी संपर्क केलेला आहे. ‌तेव्हा पुनश्च संबधित सर्व लोकांना ह्याद्वारे कळविण्यात येते की, *आपण तहसिल आॅफिस पारसिवनी कार्यालयातुन सदर जागेचा ७/१२ काढुन,* तुमच्यावर अन्याय झालेला असल्यास तसेच नितिन गजभिये ह्यांनी दिलेला चेक न वटल्यास, संबधित *पोलिस स्टेशनला फौजदारी तक्रार* दाखल करावी. किंवा *वकिलाचा सल्ला घ्यावा.* निश्चिंतचं महाठग नटवरलाल नितिन गजभिये ह्याने *”कर्रोडो रुपयाचा अपहार* केलेला केलेला आहे. त्याचे हे अय्यास / लक्झरी जीवन, आपल्याला सर्व काही सांगुन जाते. हर दोन – तिन वर्षात नविन कार विकत घेणे, आणि आता नितिनने नव्याने *”एम.जी. कंपनीची घेतलेली पंचवीस लाखाची कार”*, ही ती साक्ष आहे. तुम्ही लोकांच्या पैश्यावर कुणी महाठग ऐष आराम उपभोगित असल्यास, तुम्हाला आता तुमच्या हक्काचे गुंतविलेले सर्व पैसे, परत मिळण्याकरिता तुम्हालाचं आता बाहेर पडावे लागणार आहे…!!!

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here