Home विशेष महात्मा ज्येातिबा फुले जन आरोग्य योजना- कोरोनासह गंभीर आजरावरील उपचारांसाठी रूग्णालयांमधून मोफत...

महात्मा ज्येातिबा फुले जन आरोग्य योजना- कोरोनासह गंभीर आजरावरील उपचारांसाठी रूग्णालयांमधून मोफत आरोग्य सुविधा

62
0

Pratikar News

महात्मा ज्येातिबा फुले जन आरोग्य योजना
कोरोनासह गंभीर आजरावरील उपचारांसाठी रूग्णालयांमधून मोफत आरोग्य सुविध देणे अधिक माहितीसाठी संकेतस्थळ

https://www.jeevandayee.gov.in/Marathi_index.jsp

कोरोना बाधित रूग्ण गरीब,मध्यमवर्गीय असो कि श्रींमत शिधापत्रिका पिवळी,केशरी असो कि पांढरी.राज्यातील नागरिकांचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करून घेतला आहे. अशा सर्व रूग्णावरील उपचाराचा खर्च या योजतेतून करण्यात येत आहे. राज्य सरकार प्रत्येक व्यक्तीमागे अठराशे रूपये विमा कंपनीला देते.जेणे करून नागरिकांना ही सेवा उपलब्ध होवू शकेल. असे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळhttps://www.jeevandayee.gov.in/Marathi_index.jsp

एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेमध्ये आपले स्वागत आहे.राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त ठरेल……

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here