Home Breaking News आरक्षण निर्णय आंदोलन समिती ✍️चंद्रपूर च्या वतीने पालकमंत्र्यांना आरक्षणाचे निवेदन….

आरक्षण निर्णय आंदोलन समिती ✍️चंद्रपूर च्या वतीने पालकमंत्र्यांना आरक्षणाचे निवेदन….

3
0

प्रतिकार..
प्रतिनिधी…

आरक्षण निर्णय आंदोलन समिती चंद्रपूर च्या वतीने पालकमंत्र्यांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन
संपूर्ण राज्यभर मुस्लिम आरक्षण आंदोलन समितीच्यावतीने मंत्री खासदार आमदार यांना मुस्लिम समाजाच्या सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक स्थिती अतिमागास झाली असल्याचे चित्र न्यायमूर्ती सच्चर आयोग डॉ म हेमदुररहमान समितीच्या अहवालात मुस्लिम समाजाच्या परिस्थितीचा विदारक चित्र समोर आला मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे मुस्लिम समाज हा दुर्लक्षित राहिल्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत मागासलेला आहे यापूर्वी न्यायालयाने मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आरक्षणाची गरज नमूद केली मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुस्लिम समाज नेहमी अन्यायाचा बळी ठरला आहे आज मुस्लिम समाजाची आर्थिक अत्यंत गंभीर असून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागासलेपण असल्याने विकासाच्या प्रवाहापासून मुस्लीम समाज पिछाडीवर गेला आहे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री यांना मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावा शैक्षणिक प्रगती साध्य करण्यासाठी आश्रम शाळेच्या धर्तीवर मुस्लिम निवासी शाळा सुरू करण्यात याव्या सातत्याने समाजावर होणारे अन्याय अत्याचार अशा गंभीर घटना ला आळा घालण्यासाठी ॲट्रॉसिटी मुस्लिम संरक्षण कायदा तयार करण्यात यावा सेवेमध्ये मुस्लिम समाजाचा वाटा अत्यंत चिंताजनक असल्याने शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीमध्ये आरक्षण देण्यात यावं याकरिता आज आमदार वडेट्टीवार यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी सय्यद आबीद अली अॅड शाकीर मलक हाजी हारून जावेद सिद्दीकी अतिक कुरैशी सुहेल शेख नाजीर कुरैशी शफी शेख शकील शेख शाहीन शेख मल्लेका अंजुम नफीसा शिरीन कुरेशी राजिया सुल्ताना यांचे सह शेकडो महीला पुरूष जिल्हयातुन आले होते निवेदन स्वीकारीत शासन स्तरावर आरक्षण मागणीचा विचार करु मुस्लीम समाजाला विकासाचा प्रवाहा पासुन दुर ठेवता येणार नाही हे वास्तव्य खरे आहे शासन विचार करेल मी आरक्षणाच्या मागणी चा पाठ पुरावा प्रयत्न करेन असा विश्वास दिला मोठया सखेंनी महीला उपस्थीत होते

प्रतिकार न्यूज

7038636121

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here