Home विशेष दारू चा धंदा करतो परंतु माझ्या वर एकही पो.स्टेशन मध्ये गुन्हे नाही..तू...

दारू चा धंदा करतो परंतु माझ्या वर एकही पो.स्टेशन मध्ये गुन्हे नाही..तू माझी दारू ची बातमी लावल्यास बघून घेईन….दारू तस्कर आकाश पाटील देतो पत्रकाराला फोन वर धमकी.. मी खुलेआम करतोय दारू दारू चा धंदा आहे तुम्हाला काय करायचे..!

42
0

Pratikar News

चिमुर : – तालूक्यात काही दिवसा पासुन आकाश पाटील हा दारू पुरवठा धंदा करीत असल्याची गावा-गावा मध्ये चर्चा सुरू आहे.काल (दि.१२) ला एका न्यूज पोर्टला बातमी लावण्यात आली होती.ती बातमी फेसबुक वर प्रसारीत करण्यात आली.माझी बातमी फेसबुक ला का टाकली त्या वरून एका पत्रकार ला धमकवण्याचा पर्यंत केला.जर कुणी माझी बातमी लावाल तर मी बघुन घेईन माझ्या सारखा बदमास कॊनीच नाही अश्या प्रकारची धमकी दारू तस्कर आकाश पाटीला कडून देण्यात आली.
हा माझा धंदा आहे तुम्हाला काय करायचे आहेत.तुम्ही माझ्या बरोबर कश्याला खाजवत आहात. आता पर्यन्त माझ्या वर एकही पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद नाही.तुम्ही कायचे पत्रकार आहात.अश्या प्रकार ची फोन वरून धमक्या आशिष पाटला कडून देण्यात आल्या. हा मागील काही दिवसा पासुन खुले आम पणे दारू पुरवठ्याचा काम करीत आहे.पण पोलीसाना आता पर्यंत पकडण्यात यश आले नाही.याच्या कडे काय तर जादूची छडी तर नाही ना?ज्या प्रमाणे दारू चा पुरवठा हा करीत आहे पण पोलीस विभागाला काहीच हवा शुध्दा लागली नाही. हा एक प्रकारचा चमत्कारच समजावे लागेल.मागील काही दीवसा पासुन भिसी,कपर्ला,आंबेनेरी,मांगलगाव,जांभुळघाट,बोडधा,लोहारा, नवतळा , इतर गावात खुलेआम दारू पुरवठ्याचा काम करीत आहे.तरी यांच्यावर कोणत्याही प्रकाराची आता पर्यंत कार्यवाई झाली नाही.नेमके कारण काय आहेत हे पोलीस विभागा कडून लवकरात-लवकर शोध घेण्यात यावे व तात्काल चौकशी करून होत असलेल्या दिवसेंदिवस दारू तस्करान कडून नागरिकाना व बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकारांना धमक्या मिळत असून त्वरीत अशा लोकांना अटक करावी अशी मागणी पत्रकार व नागरीका कडून होत आहे.

 

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here