Home विशेष आदर्श व अनुभवी नेते अँड. वामनराव चटप साहेब* यांना *कोलाम विकास फाऊंडेशन*...

आदर्श व अनुभवी नेते अँड. वामनराव चटप साहेब* यांना *कोलाम विकास फाऊंडेशन* तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

127
0

राजुरा ..

💐💐💐💐💐💐💐💐
*आदर्श व अनुभवी नेते अँड. वामनराव चटप साहेब*
यांना
*कोलाम विकास फाऊंडेशन*
तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐
कोलामांच्या लढ्याला साहेबांचे योगदान
# *दुर्लक्षित खडकी गावाला स्वातंत्र्याच्या बहात्तर वर्षानंतर रस्ता मिळावा यासाठी उभारलेल्या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग*
# *कोलामांच्या जनजाग्रुतीसाठी सुरू केलेल्या कोलाम परिषदेच्या आयोजनात प्रत्यक्ष सहयोग*
# *प्रत्येक कोलामगुड्यावर सोयी सुविधा बहाल करण्याच्या लढाईला हातभार*
# *कोलामांना प्रशिक्षित व रोजगाराभिमुख करण्याच्या संस्थेच्या प्रयत्नाला सहकार्य*
# *पहिल्या लाँकडाऊनच्या काळात अडचणीत सापडलेल्या कोलाम कुटूंबांना खाद्य सामुग्री पुरविण्यासाठी संस्थेने सुरू केलेल्या कार्यात साहेबांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन भरीव सहकार्य केले*

जिवती, कोरपना व राजुरा तालुक्यातील आदिम कोलाम कुटूंबांना सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना साहेबांनी आपलीही जबाबदारी मानून सहकार्य करण्याचे ठरविले.
साहेबांच्या सहकार्याने व सहयोगाने संस्थेच्या कार्याला बळ मिळाले आहे.
*साहेबांचे त्रिवार अभिनंदन !*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here