Home Covid- 19 विरूर स्टेशन येथे कोरोना लसीकरण केंद्र शुरू करण्याची मागणी भाजप...

विरूर स्टेशन येथे कोरोना लसीकरण केंद्र शुरू करण्याची मागणी भाजप शाख़ा विरूर स्टे तर्फे निवेदन

48
0

विरुर …

विरूर स्टेशन येथे कोरोना लसीकरण केंद्र शुरू करण्याची मागणी

भाजप शाख़ा विरूर स्टे तर्फे निवेदन

मागील महिण्यापासुन राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ख़ुब वाढला आहे.गावोगावी कोरोनाची लागण झालेली आहे.अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली (बु.) येथे मागील दोन महिण्यापासुन लस दिली जात आहे.परंतु विरूर स्टे. व इतर 10 गावातील लोकांना कोविड लसीकरण करिता चिंचोली जाण्यास एसटी बस बंद असल्याने अन्य वाहन साधन उपलब्ध नाही.यामुळे क्षेत्रातील अनेक लोकांना लसीकरण केंद्रावर पहुचण्याकरिता कमालीचा त्रास होत असुन कित्येकांना लसीकरणापासुन वंचीत रहावे लागत आहे.करिता विरूर स्टे येथे तातडीने कोविड लसीकरण केंद्र शुरू करण्याकरिता माजी आमदार श्री. संजयभाऊ धोटे यांना निवेदन देतांना भाजप शाख़ा विरूर शहर अध्यक्ष श्री. भिमरावजी पाला सह सतिशभाऊ कोमरवेल्लीवार, श्याम कस्तुरवार,रामअवतार सोनी,व इतर नागरिक

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here