Home Covid- 19 जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोविड केअर केंद्रात सर्व सोयी* *सुविधा उपलब्ध करुन...

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोविड केअर केंद्रात सर्व सोयी* *सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा!!* कोविड केअर केंद्रात रुग्णांची हेळसांड खपवून घेणार नाही!!

43
0

चामोर्शी…

 

*!!कोविड केअर केंद्रात रुग्णांची हेळसांड खपवून घेणार नाही!!*

*!!जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोविड केअर केंद्रात सर्व सोयी*
*सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा!!*

*चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथील कोविड केअर सेंटर येथे आज आमदार डॉ देवराव होळी व जिल्हा आरोग्य अधिकारी शंभरकर तालुका आरोग्य अधिकारी लाईबर* *नगर पंचायत अधिकारी यांनी सदिच्छा भेट देऊन येथील कोविड केअर केंद्राची पाहणी केली व येथील भरती रुग्ण यांच्या सोबत* *मुक्तपणे संवाद साधला व येथील समस्या जाणून घेतल्या यावेळी येथील तालुका आरोग्य अधिकारी यांनी येथील कोरोणा ग्रस्त रुग्णांची सेवा सुश्रुषा व उपचार*
*करतांना निधी उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे असे सांगितले*
*व पुन्हा आधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी आवश्यक अनेक महत्त्वपूर्ण साहित्य संदर्भाचे विषय मांडले यावेळी*
*नगर परिषद चे वतीने काही जबाबदारी पार पाडण्याचे आश्वासन दिले व आमदार डॉ देवराव होळी यांनी येथे कोणत्याही*
*निधीची कमतरता भासू देणार* *नाही असे सांगितले परंतु सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा कोविड केंद्रात हेळसांड खपवून घेणार नाही असे स्पष्ट सांगितले आज आमदार डॉ देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या सोबत* *गडचिरोली विधानसभा मतदार संघातील विविध कोविड केअर सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या असुविधा व नवीन कोविड केअर केंद्र सुरू करण्या बाबत चर्चा केली व तमाम* *कोरोणा ग्रस्त नागरिक यांची सेवा करणारे कोरोणा योद्धा डॉ*
*बंधू भगिनी यांना समस्त नागरिकांनी सहकार्य करावे असे*
*आव्हान आमदार डॉ देवराव होळी यांनी केले व राज्य सरकारने गडचिरोली जिल्हातील कोविड केअर सेंटर ला आवश्यक तो निधीची तरतूद करावी अशी मागणी केली*

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here