Home Breaking News आंबेडकर चळवळीतील झुंझार लढवय्या प्रा मुकुंद खैरे आपल्यातून गेले सर्वत्र दुःखच ..दुःख...

आंबेडकर चळवळीतील झुंझार लढवय्या प्रा मुकुंद खैरे आपल्यातून गेले सर्वत्र दुःखच ..दुःख एका महिन्यात पत्नी ,मुलगी आणि खैरे सर …

1138
0

चंद्रपूर …

समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मुकुंद खैरे आज 5 ,5 ,2021 ला आपल्यातून गेले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जो तो फोन करून विचारू लागला बातमी खरी आहे का ! बातमी खरी आहे .सर्वानाच चटका लावून देणारी बातमी 26 जानेवारी 2021 ला नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधन चौकात शेवटची सभा झाली.जमीन,बेघर मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष ,बुध्द गया मुक्ती साठी सतत ,केंद्र सरकार कडे पाठपुरावा करीत,सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते.
एक महिन्यापूर्वी पत्नी ,आणि मुलगी आता खैरे सर संपूर्ण कुटुंबच निघून गेलं.खैरे सराबाबत काय लिहावं शब्द अपुरे आहेत .काहीच सुचत नाही .कायदेतज्ञ ,एकमेव असलेले ,आपले सर्व आयुष्य आंबेडकरी चलवळीला वाहून घेणारे एकमेव मुकुंद खैरेचेच नाव येते.खैरे कुटुंबातील सर्वांना विनम्र अभिवादन 🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here