Home Covid- 19 कोरोणा च्या बिमारीने हतबल झालेल्या नागरिकांना दिलासा देणारे आड् ,फ़रहद बेग सर...

कोरोणा च्या बिमारीने हतबल झालेल्या नागरिकांना दिलासा देणारे आड् ,फ़रहद बेग सर शहेज़ाद सय्यद ( सामाजिक कार्यकर्ता) यांचा चांगला उपक्रम…,

104
0

चंद्रपूर….

Please forward in all groups of WANI and Chandrapur..
*चन्द्रपुर COVID HELPING HAND* आज चन्द्रपुर मध्ये कुठल्याही कोविड पेशंटला मेडिकल किंवा नॉन मेडिकल मदतीची गरज असेल तर Covid helping hand टिम खूप छान काम करते आहे.

Covid helping hand अंतर्गत आम्ही गरजूंना बेड, ऑक्सिजन, मेडीसिन, प्लास्मा, इत्यादी गोष्टीबद्दल मदत करण्याचा प्रयत्न करतो. देशाची सद्यस्थिती पाहता चन्द्रपुर ची परिस्थिती पुणे वा दिल्ली इतकी खराब होऊ नये आणि त्यासाठी आधीच शक्य तेवढी तयारी ठेवावी ह्या उद्देशाने आमचा हा प्रयत्न आहे.

*संपर्क* (व्हॉट्सऍप करा, कॉल करा
आड् ,फ़रहद बेग सर
9420137863
शहेज़ाद सय्यद ( सामाजिक कार्यकर्ता )
(9604002928)
नहीद हुसेन सर
9422835926
वरील नंबर काही कारणांमुळे बिझी/नॉट रीचेबल असतील तर खालील नंबरवर कॉल करू शकता.

कृपया हा मॅसेज *चन्द्रपुर मधल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत* पोहोचवा जेणेकरून एखाद्या गरजू व्यक्तीस मदत होईल.

—————————————-

कृपया कुणाला गरज असल्यास ही माहिती भरून वरील नंबर्स ला पाठवू शकता.

*अंबुलेन्स माफक दरात हवी असल्यास:*
पेशंट चे नाव –
वय –
स्थळ –
ICU/Non ICU/Oxygen) –

*संपर्क – एॅड. नवाज़ शेख़, ९४०५६२८२९५*

*बेड हवा असल्यास:*

पेशंट चे नाव –
वय –
स्थळ –
बेड चा प्रकार (ICU/Non ICU/Oxygen) –
ऑक्सिजन/HRCT लेव्हल –
इतर महत्वाची माहिती-
संपर्क –

*प्लास्मा/ऑक्सिजन/मेडिसिन/जेवण करिता*

पेशंट चे नाव –
वय –
हॉस्पिटल –
सिटी/स्थळ –
ब्लड ग्रुप –
ऑक्सिजन/HRCT लेव्हल –
कोविड पॉजीटिव्ह तारीख –
इतर महत्वाची माहिती –
संपर्क –

रुग्णाला मदत व्हावी म्हणून आम्ही शक्य तेवढी मेहनत घेण्याचा प्रयत्न करू.

——————————————
नोट: जर तुम्हाला प्लास्मा, रक्त, मेडिसिन, जेवण, इतर दान करायचे असेल तर one n only
Hakim Hussain 9175900900
ISMAIL ZAWERI
ला संपर्क करा …

प्रतिकार न्यूज
बातमी‌ शेअर करा इतरांना माहिती मिळाली पाहिजे …

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here