Home आपला जिल्हा ठेकेदार व रेती तस्कराना महसुल अधिकाऱ्याचे वरदान?

ठेकेदार व रेती तस्कराना महसुल अधिकाऱ्याचे वरदान? [कोरपना तालुक्यातील प्रताप ]

28
0

ठेकेदार व रेती तस्कराना महसुल अधिकाऱ्याचे वरदान?
[कोरपना तालुक्यातील प्रताप ]

कोरपना तालुक्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदी वरील २ घाटाचे लिलाव झाले मात्र अनेक तक्रारी असुन महसुल विभाग गप्प असल्याने नेमके पाणी कुठ मुरतय हे नागरीकाच्या समजण्या पलीकडचे ठरल लॉकडाऊन व कोरोना थैमान काळात जो तो संधीचे सोने करण्यात मग्न असल्याने प्रशासनाचा वचक नसल्याचा भास निर्माण होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे स्वता तत्पर असल्याचा आव दाखविणारे तहसिलदार हे मुख्यालयी न राहता २० कि मी अतंरावरूण उटांवरून शेळ्या हाकण्याचे काम करीत असल्या ने सामान्य नागरीकाचे रस्त्यावरील वाहन जप्त करूण कार्यवाहीचा ओहापोह करतात मात्र ठेकेदार व काही वाहन मालक याच्यां सगंणमतातुन मोठे क>ांटदार दालमिया नांरडा कोरपना सोनुर्ली धनकदेवी भागात रस्ते बंधारे पुलाच्या कामावर टि पी व रेती वाहतुक परवाने नसताना सर्रास चोरीने रेती वाह तुक करुण मोठी मोठी कामे करण्यात येत असताना याची दखल महसुलविभाग का घेतनाही यामुळे शासनाच्या महसुला ला चुनालावल्या जात असल्याचे चित्र निर्माण झाले या पुर्वी जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी चन्द्रपुर भद्रावती घुगुस बलारपुर या क्षेत्रात थेट घाटावर जाऊन जेसिबी ट्रक ट्रक्टर वाहन जप्त करूण कार्यवाही बडगा उगारुण तस्कराना हिचका देण्याच धाडस दाखवित शासनाच्या तीजोरीत महसुल वाढविला मात्र कोरपना तालुक्यातील झोटींग वनोजा घाटावरुण गेल्या अनेक महिण्यापासून सर्रास ६ , ते ७ ट्रक्टरने नदी तुन रेतीचा उपसा करुण तस्करी होत असल्याचे अनेक तक्रारी व ओरड होतअसताना महसुल आधिकाऱ्याचा कानडोळा व भरारी पथक कुचकामी ठरल खुल्लेआम रेती तस्कर चोरीने वाहतुक करीत असताना आवाहन प्रशासनास देत आमची सेटींग आहे असे म्हणत सर्रास रेती तस्करी होत असताना महसुल अधिकारी मंडल अधिकारी तलाठी भरारी पथक दिखावा ठरत असताना रेती चोरी वर आळाघालण्याचा प्रयत्न होणार का असा सवाल नागरीक उपस्थीत करीत आहे ते तस्कर कोन हे कार्यवाही करूण जनतेला कळणार का?तर दुसरीकडे जिल्ह्यातील लोकनेते ,लोकप्रतिनिधी हे सर्व रेती तस्करांना पाठीशी घालीत आहेत का अशी शंका उपस्थित होत आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here