कोरपना…
कोरपना येथे आर टी पि सि आर चाचणी भोगंळ कारभार
[टेस्ट न करता रूग्ण पॉझिटिव्ह]
कोरपना येथे कोरोना चाचणीसाठी शासनाने कोरपनायेथील आश्रम शाळेमध्ये आर टि पी सी आर तपासणी केंद्र सुरू केले या ठिकाणी चाचणी पूर्वीच तुम्ही कोणाच्या संपर्कात आले असे विचारणा केले जाते व यानंतर आधार कार्ड नंबर नोंदणी करून टेस्ट घेण्यात येते कोरपना येथील रफिक शेख यांनी आधार कार्ड जोडला मात्र टेस्टकेली नसताना त्यांना तिसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह असल्याची माहिती रुग्णालयावर नगरपंचायत तिला देण्यात आली त्यानुसार त्यांच्या घरी प्रतिबंधक शेत्राचा फलक लावून सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली असाच प्रकार अनेक कुटुंब भीतीचे वातावरण निर्माण होऊन अनेक व्यक्ती आजारी रुग्ण होत असल्याचे पाच ते सहा हजार रुपये औषधी उपचार घेऊन प्रकृती बिघडत असल्याने धानोली वन साडी पिपर्दा कन्हाळगाव माथा कोरपना येथील रुग्णांमध्ये निर्माण झाली जे तपासणीसाठी प्रत्यक्षात कोरोना रुग्णाच्या संपर्कात होते अशी व्यक्ती निगेटिव्ह तर ज्यांचा संपर्क झाला नाही असे व्यक्ती संपर्कात आले का हो असे उत्तर दिल्यास ती व्यक्ती व त्या कुटुंबातील सर्वांना पॉझिटिव्ह प्रमाणपत्र देऊन स्वास्थ्य अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार पाच ते सहा हजार रुपयाचे औषधी गृह विलगीकरण शुल्क दोन हजार रुपये भरून उपचारसुरू केले अनेक गरीब कुटुंबांना आर्थिक फटका लक्षणे नसताना उपचार झाल्याने धानोली वन साडी येथील रुग्णांना प्रकृती खालावली व पन्नास ते साठ हजाराचा खर्च करावा लागला तर काहींनी शासकीय दिलेल्या गोळ्या चा वापर करून प्रकृती ठणठणीत घरी राहूनच उपचारामध्ये कृती सुधारणा झाल्याचे चित्र आहे मात्र आर टी पि सि आर रिपोर्ट बेजबाबदार पणे देऊन तपासणी केलेल्या व्यक्ती मध्ये भित्ती निर्माण झाली ज्याना लक्षणे किवा संपर्क व तपासणी न होता पॉझिटिव्ह अहवाल दिला त्या कुंटुबावर व नातेवाईकाची अवस्था काय झाली असेल या भितीपोटी अनेकानी सिटीस कॅन करुण आजारा मुळे सभांव्य धोका होऊ नये यासाठी काळजी घेत निराकरण करूण घेतले मात्र चुकी चे अहवाल देऊन दहशत व भिती निर्माण झाल्या अनेक कुंटुबात गोधंळाची स्थी ती झाली बेजबाबदारी अनेक काना मनसतांप झाला काहीची मानसिक संतुलन बिघडल्यास जबाबदार कोन असा प्रश्न राष्ट्रवादी कॉग्रेस आबीद अली यानी केला आरोग्य विभाग जिकरीचे प्रयत्न करूण यौद्घारूपी कार्य करीत असताना काही व्यक्ती संधी चेसोने करूण रुग्णाना लुट करीत भिती चे वातावरण निर्माण करीत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यानी भोगंळ कारभारावर आवर घालुन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हाघिकारी यांना केली आहे.
प्रतिकार न्यूज