Home आपला जिल्हा राजुरा नगरपरिषदेच्या 31 एप्रिल च्या बॅनर नी शहरभर चर्चा आखरी अकलेचे तारे...

राजुरा नगरपरिषदेच्या 31 एप्रिल च्या बॅनर नी शहरभर चर्चा आखरी अकलेचे तारे तोडलेच ! आठवडी बाजार बाबत सूचना 31 एप्रिल पर्यंत बाजार बंद…

323
0

राजुरा…
राजुरा शहरात सद्या एकच चर्चा 31तारखेचा एप्रिल महिना नसतानाही नगरपरिषदेने 31 एप्रिल पर्यंत आठवडी भरणारा बाजार बंद राहणार असल्याचे मोठे बॅनर लावले जेणेकरून जनतेला माहिती मिळावी म्हणून ,परंतु बॅनर तयार करताना त्यावर प्रिंट करताना फ्रू प तपासाला पाहिजे परंतु सरळ सरळ प्रिंट करून सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावल्याने ,नागरिक विचार करू लागले एप्रिल महिना तर 30 तारखेचा येतों मग 31 एप्रिल चां महिना कोरोना मुळे तर वाढला नाही ना लोक विचार करू लागले , मार्निंग ग्रुप च्या एका सदस्याने तर चूक ओळखा नाश्ता चार्तो म्हणून बॅनर वायरल झाले.
जेव्हा एखादी चूक होते ती दुरुस्त करता येते बॅनर सोडून दुसरे लावता आले असते परंतु फुरसत कोणाला,
कोरोना मुळे आधीच कर्मचारी उपस्थिती 15 टक्के आणली त्यामुळे कामाचा बोजा पडल्याने बॅनर काढता आले नसेल परंतु तसे नसेलच !
चूक कोणाचीही असो राजुरा शहरात मात्र सर्वत्र चर्चा सुरू झाली ,सोबतच म

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here