Home Breaking News *जागतिक बौद्ध विरासत बचाओ* आंदोलना अंतर्गत 2रे चरणातील *तहसील निहाय...

*जागतिक बौद्ध विरासत बचाओ* आंदोलना अंतर्गत 2रे चरणातील *तहसील निहाय धरणे आंदोलन*,

5
0

सोमवार, दि.12 ऑक्टोबर 2020, सकाळी 11:00 ते 2:00
तहसिल कार्यालय कल्याण (प) येथे प्राचीन पवित्र बौद्ध वास्तू,विहार, लेणी,स्तूप यांच्याकडे दुर्लक्ष करून, ह्या बहुजनांच्या विरासतेला नष्ट करण्याचे काम प्रस्थापित शासन करीत आहे.
या प्राचीन वारशाचे जातन करण्याचे काम पुरातत्व विभागाचे आहे, परंतु ते सुद्धा हे काम करत नाही असे दिसते. ह्या वास्तूंवर होत असणारे *अतिक्रमण थांबवून त्यांचे जतन करण्यात यावे या हेतूने* वरील आंदोलन करण्यात येणार आहे.
*आपण सर्व या आंदोलनामध्ये तन, मन, धनाने सक्रिय सहभागी व्हावे ही विनंती असे आवाहन सुमन कदम यांनी केले आहे़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here