Home आपला जिल्हा विरुर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केलेले पत्र धूळखात?...

विरुर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केलेले पत्र धूळखात? परिसरातील जनतेला आर्थिक भुर्दंड !!!

118
0

विरुर.( स्टे)
राजुरा तालुक्यातील वीरूर् मोठी बाजारपेठ, शेजरीपाजारी गावाची संख्या पाहता आरोग्य योजनेची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी केले आहे .
यापूर्वी सुजाण नागरिक च्या वतीने जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेकडे गेल्या कित्येक दिवसा पाडूनअसल्याचे दिसून येते.सुजाण नागरिक च्या वतीनेमागील वर्षी म्हणजे 26 जनेवरी 2020 ला मुख्यकार्यकारी अधिकारी जी प चंद्रपूर याना लेखी पत्र दिले.याना दप्तर दिरंगाई चां कायदा लागू होत नाही का!जनतेचा प्रश्न उत्तर कोण देणार !कायदा सरकारचा अमलबजावणीा कोण जनतेची करायची अधिकाऱ्यांनी असे कामचोर कर्मचारी ,अधिकारी यांच्यामुळे विकास कामाची वाट लागली आहे.लोकप्रतिनिधी वर अधिकारी वरचढ. होत असल्याचे चित्र दिसत आहे.दिलेल्या निवेदनात जनतेनी
त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना हेही सांगितले की विरुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ची बिल्डिंग बांधून तयार आहे.मात्र उद्घाटन च्या श्रेया मुळे नागरिकांना वेठीस धरणाचा प्रकार सुर आहे .
गावात आरोग्य सेवा मिळत नसल्याने जनतेला वरुर रोड येथे 13 किमी तसेच राजुरा येथे25 किमी जावे लागते .बाहेर जाणे म्हणजे पूर्ण दिवस गेला सोबतच आर्थिक फटका सुध्दा बसतो आहे.
कोरोणा ची दुसरी लाट आणि दुसरे वर्ष असूनही ,अधिकारी लक्ष देत नाही.
आणि सोबतच लोकप्रतिनिधी सुध्दा .जनतेच्या भावना लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी सुजाण नागरिक च्या वतीने,सचिन पिपरे,प्रवीण ताकसांडे,लारेंस दिसुजा,शाहू नारनवरे ,अविनाश रामटेके एका पत्रकाद्वारे मागणी केली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here