Home आपला जिल्हा चिंचोली( बू )ग्रामपंचायत मध्ये विरोधकांचा अडेलपणा मुळे पोषण आहार समितीच्या अध्यक्षाची निवड...

चिंचोली( बू )ग्रामपंचायत मध्ये विरोधकांचा अडेलपणा मुळे पोषण आहार समितीच्या अध्यक्षाची निवड लांबणीवर !!!

217
0

चिंचोली …
राजुरा ताल्युक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची ग्राम पंचायत चिंचोली बी या वर्षी धनवळकर यांच्या गटाची सत्ता आली असल्याने ,विरोधी पार्टीचे सदस्य विकास कामात अडथळा निर्माण करीत असल्याने ,पोषण आहार समितीची निवड होऊ शकली नाही .त्यामुळे अंगणवाडी अधिक्षिकेची काम करण्याची गोची होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सत्ताधारी करीत आहे .राजकारण जरूर करावे पण अशा चांगल्या कामात अडथळा निर्माण करून काय साध्य करणार आहेत.जसा पाण्याविना मासा तडफडत असतो तशी हालत या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे,स्थानिक आमदार गटाचे असल्याने ,पंचायत समिती स्थरावर अडवणूक होत आहे.ज्या ठिकाणी आदिवासी महिला सदस्यच नाही ,अशा ठिकाणी अनुसूचित जातीचे घेण्यास काहीही हरकत नसते,परंतु या ठिकाणी ग्राम पंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार करणारे मात्र विकास कामात अडथळा आणणे एवढेच काम बाकी राहिल्याने ,राजुरा वरून राजकारण करीत असल्याचा गावकरी आरोप करीत आहे.या प्रकारामुळे विद्यार्थी यांचेवर उपास मारीची पाळी येत आहे.

चिंचोली बूज येथिल पोषण आहार समिती ची अध्यक्ष पदाची निवड प्रशासनाचे दिरंगाई मुले रखडली आहे त्यामुळे अंगवडी अधिक्षिकेची काम करण्यात गोची होत आहे विधर्त्यवर उपासमारीची वेळ येत आहे धनवलकर चिंचोली बूज मध्ये फेब्रवारी चि पहिली मासिक बैठकीत अग्णवडी शिक्षीका सौ माया बोबटे v इतरांनी प्राशशक नंतर पोषण आहार समितीची अदक्ष्या निवडण्यासाठी मासिक सभित भेट घेऊन सरपंच/सचिव व सदस्यांना कळवले होते.परंतु जी अर मध्ये आदिवासी महीला निवडण्याची होती परुंत सदस्य आदिवासी नसल्याने एससी महीला घेण्यास सरपंच/उपसरपंच नी सुचीवले होते . विरोधी गटाने नकार दिल्याने निवड रखड ली अखेर सचिवांनी योग्य निर्णय साठी प्रकल्प अधिकारी सटाने mydum कडे पाठविली. सटानेन मैडम कडे विचारपूस केली असता bdo साहेबांचे सल्याची वाट पाहत असल्याचे सांगतात बी
एकंदरीत पाहत वीपक्ष v अधिकारीच चे निस्कळजी पणामुळे अंगणवाडी शिक्ष्यकेची काम केण्या गोची होत आहे परिणामी विधर्थी पोषण अहरचा लाभ मिळणे कठीण झाले आहे.आधीच पंचायत समिती चां कारभार व्यावसायीक झाला असल्याचा आरोप अनेक सेवा निवृत्त कर्मचारी करीत आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here