चिंचोली….
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू केलेल्या बंधारा कामात मनमानी….. शंकर धनवलकर्
चिंचोली बूज येथे अंतरगाव रोडवरील नाल्यवर श्री राजू बोंडे यांचे शेताजल बंधारा साठी खोदकाम सुरू केले . बंधाऱ्ये साठी नियोजित जागा ५० मीटर पुढे दाखविली होती परंतु ती ठेकेदार नी सरपंचाला न विचाताच v शेजारी शेतकऱ्यांसाठी लेआऊट न दाखवता मंनमर्जिन ने खोदकाम सुरू केले त्याबाबत कोणतेही एस्तीमेड दाखवलेले नाहीत त्यामुळे शेजारी शेतकऱ्यांची जमिनीची नुकसान होऊ शकते….
शंकरराव धनवलकर, सदस्य, शेतकरी सल्लागार समिती(आत्मा),राजुरा
अधक्ष्,भा ज पा.ओ. बी.सी आघाडी, राजुरा
श्री पुत्तीवर , अभियंता ना इस्टर्मेड मागितले असता ते देण्याची गरज नाही असे सांगण्यात. माहिती अधिनियमान्वये स्वतःहून माहिती प्रकाशित करावयाची असताना esteemed sathi टाळाटाळ करणे गुन्हा आहे , याबाबत चौकशी करून योग ती कार्यवाही करण्यात यावी व कोणतेही कामाचे मराठी तील इस्तीमीड दिल्याशिवाय काम सुरू करू नये याबाबत जिल्हाधिकऱ्यांमार्फत आदेश पारित करावा.अशी मागणी शंकर धनवलकरं याांनी आहे.
या बाबत पुल्लावर साहेब यांचे कडे विचारणा केली असता काहीही देण्याची गरज नसल्याचे सांगितले.या उलट माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागा म्हणून सल्ला देतात ,माहिती मागितली तर सांगतात आमचेकडे त्याची माहिती उपलब्ध नाही अशा प्रकारे सा बां विभाग च कार्य सुरू आहे,कोरोणाच्य काळात ,जी कामे करतात त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत आहे,चोरीच्या माती मिश्रित रेतीचे बांधकाम करून चोरी करणाऱ्या व्यक्तीला एक प्रकारचे प्रोत्साहन देणारे , अधिकारी, कर्मचारी वरचढ होताना दिसत आहेत.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ही जुनी परंपरा सुरू आहे.कोट्यवधीचा विकास निधीचा बट्ट्याबोळ सुरू असून कोणीही कामावर लक्ष देत नाहीत.त्यामुळे सुरू असलेली कामे निकृष्ट देण्याची होत आहे.
प्रतिकार न्यूज