राजुरा…
जनतेच्या प्रतिक्रिया…..
कुंदोजवार संतोष: उपजिल्हा दर्जाचे रुग्णालय असूनही किती एम बी बी एस डाक्टर आहेत,कोरोना काळात किती तज्ञ डाक्टर आहेत?आक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असताना सुंद्धा बेड नाही असे स्थानिक शहरातील रूग्णालाच सांगितले जाते?मोबाईल मेसेज वर तपासणी करणाऱयांना पाजीटिव्ह असा मेसेज येतो आणि तीन दिवस झाले तरी कुणीही दखल घेत नाही आणि रुग्ण गंभीर होत आहे?
विशेष म्हणजे काही खाजगी डाक्टर तर आमचे कडे कोरोनावर उपचार होते असे सांगून औषध देऊन फसविले जात असल्याचेही समजते?रुग्णाशी असा अघोरी व्यवहार सुरू आहे?
: संतोष सर या करीता मी सहमत आहो नुसती इमारत बांधून होत नाही पारंगत डॉ ची गरज आहे इथे तसे डॉ नाही सर्व असून काय फायदा लोक प्रतिनिधींनी पारंगात डॉ करीता मागणी करून त्यांना इथे आणण्याची गरज तरच रुग्णासाठी हा दवाखाना सक्षम होईल असं मला वाटते मस्त पैकी पैसे घेत आहे व भरती प्रक्रिया त्यांच्या सोई नुसार चालू कोरोना
असी चर्चा सुरू आहे दवाखान्यात MD डॉ नाही
व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध आहे पण तो पण डॉ नाही
MBBS डॉ आहे पण त्यांच्या रात्री डिवटी नाही
हि परिस्थिती आहे राजुरा ग्रामीण रुग्णालयात (उपजिल्हा रुग्णालय)
हि परिस्थिती निर्माण होणार कोणी डॉ देता का डॉ
५० रुगाणच आक्सिजन उपलब्ध आहे म्हणून माहिती आहे पण ते पण नाही चालू, हो सागर भाऊ कस होणार जी उदघाटन करून मोकळे झाले.
लस घेण्यासाठी जनता रोज रुग्णालयात जातात वाट पाहतात आणि घरी येतात ,पहिला डोज घेतला दूसरा कधी मिलनार वाट पहात आहेत ,भव्य इमारत आहे डॉ नाही,खुप गाजावाजा करुण उद्घाटन आता बाकी समस्या कधि दूर करनार
अशी जनतेची मागणी ..