Home Covid- 19 राजुरा येथील दैनिक चंद्रपूर समाचारचे पत्रकार वामन पुरटकर यांचे वडील नानाजी पुरटकर...

राजुरा येथील दैनिक चंद्रपूर समाचारचे पत्रकार वामन पुरटकर यांचे वडील नानाजी पुरटकर यांचे कोरोना मुळे राजुरा उपजिल्हा रुग्णालयात आज सायंकाळी दुःखद निधन …

144
1

राजुरा…

राजुरा शहरात कोरोणा चा पुन्हा एक नानाजी पुरटकर यांचे निधन

राजुरा येथील दैनिक चंद्रपूर समाचारचे पत्रकार वामन पुरटकर यांचे वडील नानाजी पुरटकर यांचे कोरोना मुळे राजुरा उपजिल्हा रुग्णालयात आज सायंकाळी दुःखद निधन झाले. ते 74 वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी,दोन मुले,एक मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांच्या दुःखद निधनाबद्दल दैनिक चंद्रपूर समाचारचे संपादक चंद्रगुप्त रायपुरे, राजूरा पत्रकार संघाचे अध्यक्ष बि.यू.बोर्डवार, सचिव अनिल बाळसराफ, विनायक देशमुख, मोहन शर्मा,सुरेश साळवे, गणेश बेले, प्रविण देशकर,आनंद चलाख,मिलिंद देशकर,चरणदास नगराळे ,डॉ उमाकांत धोटे,बाबा बेग,मुकरू सेलोटे,बादल बेले,प्रवीण मेकर्तीवार , आणि सर्व सदस्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.नानाजी पुरटकर हे वामन पुरातकर यांचा आधार स्तंभ हरपला आहे ,वामन पुरटकर यांचेवर फार मोठे दुःखाचे डोंगर उभे आहे त्यांना या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती येऊन आपले कार्य जोमाने सुरू करावे हीच मंगल कामना व
नानाजी पुरटकर याना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

1 COMMENT

  1. नानाजी पुरटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here