Home Breaking News आंबेडकरी आंदोलनातील मुकुंद खैरे यांच्या पत्नी छायाताई खैरे यांचा कोरोणामुळे मृत्यू.. चळवळीत...

आंबेडकरी आंदोलनातील मुकुंद खैरे यांच्या पत्नी छायाताई खैरे यांचा कोरोणामुळे मृत्यू.. चळवळीत मोठे नुकसान

280
0

चंद्रपूर …

आंबेडकरी आंदोलनातील समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मुकुंद खैरे यांच्या पत्नी आयु छायाताई खैरे यांचा कोरोना मुळे मृत्यू ,सर्वत्र हळहळ ,

छायाताई मुकुंद खैरे सराना इतक्या लवकर जातील असे कोणालाही वाटले नाही , तर दुसरीकडे प्रा मुकुंद खैरे हे सुध्दा मूर्तिजापूर येथील दवाखान्यात भरती आहेत ,छायाताई यांच्या मृत्यूची बातमी अजूनही खैरे सराना दिली नाही ,कोरोनामुळे छायाताई चे अनंतीम संस्कार सुध्दा आरोग्य विभागाने केले,. तर दुसरीकडे उच्चन्यायालायात असलेली मुलगी सुध्दा कोरोना बाधित असल्याचे समजते ,कायदेशीर बाबी घेऊन आंदोलन करणारे आणीसेव साधारण जनतेला न्याय मिळवून देणारे एकमेव प्रा मुकुंद खैरे आज दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहे. त्यांच्या तब्बेतीत लवकर सुधारणा होऊन पुन्हा आंबेडकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन प्रवास सुरू करावा अशी मंगलमना आणि

आणि छायाताई खैरे याना विनम्र अभिवादन,🙏🙏🙏🙏

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here