Home Breaking News गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात, 1213 नविन पॉझिटिव्ह ; 22 बाधितन्चा कोरोना...

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात, 1213 नविन पॉझिटिव्ह ; 22 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू, 631 कोरोना मुक्त #CoronaChandrapurUpdate

52
0

Pratikar News
Monday, April 19, 2021

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात

1213 नविन पॉझिटिव्ह ;

22 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू

631 कोरोना मुक्त

चंद्रपूर, दि.19 एप्रिल : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात जणांनी कोरोनावर 631 मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे,

तर 1213 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here