Home Breaking News *नागपुरातील उद्योन्मुख युवा पत्रकाराचे कोरोनामुळे निधन*

*नागपुरातील उद्योन्मुख युवा पत्रकाराचे कोरोनामुळे निधन*

37
0

Pratikar News

17April 2021

Nagpur:नागपूरात आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने बळी घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी विदर्भ टीव्ही या वृत्त वाहीनी मध्ये रुजू झालेले अंकित डा(वय 31) यांना कोरोनाची लागन झाली होती. त्यांच्या वर उमरेड मार्गावरील सूर्योदय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याची प्राणज्योत मावळली. Rj चा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अंकित ची Rj व्हायची इच्छा होती. मात्र, संधी न मिळाल्यानं तो पत्रकारिता क्षेत्रात आला. मात्र, कोरोनानं त्याचा बळी घेतला. त्याच्या मागे निवृत्त वडील, आई, मोठा भाऊ आणि वहिनी आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबियांवर मोठं संकट कोसळलं आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here