Home Breaking News गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना 1593 नविन पॉझिटिव्ह ; ...

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना 1593 नविन पॉझिटिव्ह ; 23 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू 550 कोरोना मुक्त

56
0

pratikar News


1593  नविन पॉझिटिव्ह ;
 
23 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू
 
550  कोरोना मुक्त
चंद्रपूर, दि.17 एप्रिल : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात  जणांनी कोरोनावर 550 मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे,
 
तर 1593 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here