Home Breaking News दवाखान्यात असेही नियमाच उल्लंघन🔷,,डॉ फक्त पैसे गोळा करतो 🔷,पण रुग्णाला सुविधा नाही...

दवाखान्यात असेही नियमाच उल्लंघन🔷,,डॉ फक्त पैसे गोळा करतो 🔷,पण रुग्णाला सुविधा नाही 🔹

48
0

राजुरा ….

प्रतिनिधी

  1. राजुरा शहरात व  तालुक्यात असलेले आजार आणि ,उपचारासाठी येत असलेले रुग्ण दवाखान्यात जातात त्या ठिकानी आरोग्य अधिकारी याचे दवाखान्यात रुग्णाला बसण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि अंतर ठेवून उभे किंवा बसण्यासाठी व्यवस्था करायला पाहिजे पण डॉ याबाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे।शहरात काही दवाखान्यात गर्दी असते, त्यात रक्त तपासणी सुद्धा दवाखान्याच्या बाहेरच घेत असल्याचे चित्र आहे ,या बातमीत जे फोटो आहे ,त्या ठिकाणी लहान मुले घेऊन पालक ,माता आपल्या पाल्याना घेऊन आपला नंबर केव्हा लागेल याची वाट पाहत झाडात उभे असून ,एकीकडे मेंन रोड त्याच ठिकाणी रुग्ण उभे दिसतात,असा प्रकार शहरात तीन ,चार दवाखान्यात पाहवयाला मिळते.या कडे जिल्ह्या आरोग्य अधिकारी याचे लक्ष नाही.तसेच बिमारी असेल एक तर दवाई मात्र चार ,पाच प्रकारची खरेदी करण्यास चिठ्ठी लिहून देत असते ,याचा अर्थ असा होतो की औषधाच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.यावरून आपण काय समजायचं एका औषधांवर डॉ भरोसा नाय कि ,दुकानदाराला जास्त विक्री करून देण्यासाठी नवा फंडा तर वापरत नाही ना!अशी शंका येत असली तरी रुग्ण मात्र डॉ पुढे आपली नांगी टाकतो आणि हलाल होतो. आज फक्त पैसे कमक्विण्यासाठीच दवाखाने सुरु करतात काय !याच उत्तर डॉ यांनी द्यावे,एका तापावर चार,पाच तर कधी ,कधि पाच सहा प्रकारच्या गोळ्या लिहून देत आहे, या प्रकारची वरीष्ठ अधिकारी यांनी एकादी वेळी भेट द्या .

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here