Home आपला जिल्हा बल्लारपूर येथील गणपती वार्डातील महाप्रज्ञा बुध्द विहार येथे आंबेडकर जयंती साजरी…

बल्लारपूर येथील गणपती वार्डातील महाप्रज्ञा बुध्द विहार येथे आंबेडकर जयंती साजरी…

80
0

महाप्रज्ञा बुध्द विहार येथे आंबेडकर जयंती साजरी
बल्लारपूर :-
गणपती वार्ड बल्लारपूर येथील महाप्रज्ञा बुध्द विहार येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली.
माजी नगरसेवक आनंदराव कटारे यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन निळा ध्वज फडकविण्यात आला.
नंतर त्रिशरण पंचशील घेवुन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला
शिवा गजभिये,अंबादास पाटील,संजय लोहकरे, चंदन ढोक,शालीकराव डंभारे,गणेश गजभिये,सुधाकर मुन, मनोहर नगराळे,रुपेश मुरमाळे,दिपक थुल,हरिदास डंभारे,वसंत मुन,अजय साव,राजु लोहकरे, तर महिला मंडळाच्या सुभद्राबाई रामटेके,सावित्रीबाई दुर्गे,प्रेमीलाताई मुन, वंदना लाकडे,सुमित्रा ढोके, इंदुबाई कांबळे,रेखा देशकर,प्रेमीलाताई मेश्राम,देवकाबाई दुर्गे, प्रभाताई गोरघाटे इत्यादी उपासक उपासिका या प्रसंगी उपस्थित होते.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here