कोरपना …
महसुल अधिकारी चे साटेलोटे रेती तस्कराचा थैमान महसुलाला चुना !!
कोरपना येथून जवळ असलेल्या कोठाळा येथील पैनगंगा नदी घाटावरून अविरत मी रेतीची तस्करी सुरू असून तस्करांचे होसले बुलंद आहे आम्ही सर्व सेट केलो आहोत आमचं कोणी काही बिघडत नाहीये तोऱ्यात अविरत पैनगंगा नदीच्या घाटावरून कोठोडा गावालगत रात्रभर रीतीचा सर्रास उपसा सुरू असून परिसरातील संपूर्ण गावांमध्ये शासकीय व खाजगी कामावर बारीक वाळूचा वापर होत आहे ही बाब कोरपना येथील तहसीलदार व त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना माहित आहे मात्र कोनसी घाटावर दोन हजार रुपये भरून वाहतुक परवाना पास घ्यावे लागते म्हणून रेती तस्करांनी अधिकाऱ्यांची हात मिळवून हप्ते निश्चित केल्याने सर्रास परिसरात वाळू तस्करी होत आहे यामुळे नागरिकांमध्ये शंका निर्माण होत असून अधिकाऱ्यांची डोळेझाक का असा प्रश्न उपस्थित होत आहे या भागात अनेक ठिकाणी कोविंड कालावधीत अधिकारी संधीचे सोने करून घेण्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे सामान्य लोकांना बांधकामासाठी वाळू मिळत नाही मात्र रातोरात तस्कर घरपोच टीपी चा माल पोचवीत आहे ज्या मुख्यालय महसूल अधिकारी बसतात त्या ठिकाणी एक वार्डात अवैध वाळूचे ढीग साचले आहे मात्र याकडे मंडळ अधिकारी तलाठी तहसीलदार मौन धारण करून दुर्लक्ष अवैद्य तस्करांची मुजोरी प्रतिबंध करण्याचा महसूल अधिकारी प्रयत्न करणार का असा सवाल सामान्य नागरिकांना पडला आहे लवकरच भाग दोन नियमाची ऐसी तैसी शहरात अनेक ठिकाणी रेतीचे ढीग पडून आहेत ते महसूल विभागाला दिसत नाही .
प्रतिकार न्यूज