चंद्रपूर…
आज बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती संपूर्ण जगात साजरी केली जाते ,परंतु या महाराष्ट्रातील कांग्रेस नेते असलेल्या महिलांनी डॉ बाबासाहेब महापरिनिर्वाण पोस्ट टाकून बौद्ध समाजाच्या जनतेच्या भावना दुखावल्या कशाला टाकता अशा भावना दुखावणारी पोस्ट हीच पोस्ट जर का भाजपने टाकली असती तर हेच लोक ,त्यांचेवर टीका केली असती ,लोकाच्या लाजेस्ताव पुतळ्याला हार टाकायचा मनात मात्र वेगळेच असो ,
आज ग्रामीण भागातील कोणताही माणूस त्यांना विचारल तर तो सांगेल जयंती आहे ती बा भीमाची ,मागील वर्षापासुन आंबेडकरी जनतेच्या कार्यक्रमाची वाट लागली आहे, विहार बंद पडली ,पौर्णिमा बंद ,अशा प्रकारे विहारात जाणे बंद केले ,आता तर हा कोरोना माणूस मरेपर्यंत जाणारच नसल्याचे चित्र दिसत आहे,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला हजारो लोक आजही त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करतात ,या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांनी बौद्ध जनतेची माफी मागावी ,.
प्रतिकार न्यूज