Home विशेष कोरोनाला हरवु या , जयंती आपल्याच घरी साजरी करू या…. भीमजयंतीच्या सर्वाना...

कोरोनाला हरवु या , जयंती आपल्याच घरी साजरी करू या…. भीमजयंतीच्या सर्वाना मंगलमय सदिच्छा

66
0

Pratikar News

14/04/2021

 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सर्वाना क्रांतिकारी जय भिम
🙏🙏🙏
🌹‌मंगलमय धम्म सकाळ🌹

नमो बुध्दाय
नमो धम्माय
नमो संघाय

आज आपल्या बाबासाहेबांचा जन्मदिवस 14 एप्रिल 2021 म्हणजे 130 वी जयंती……
समाजशास्त्रज्ञ, संशोधक ,
अर्थशास्त्रज्ञ , कायदातज्ञ ,
राजनितीतज्ञ , मानववंशशास्त्र,
घटनातज्ञ , पत्रकारिता ,
संविधानाचे जनक , दलित आणि महिला अधिकारांचे उद्धारक ,
देशातील पहिले कामगार मंत्री ,संस्कृत आणि हिंदी साहित्याचे अभ्यासक , तत्वज्ञानी , इतिहासकार,शिक्षण, विज्ञानवादी , धर्म, लेखन, मानवी हक्क, सामाजिक सुधारणा, जलतज्ञ ,
समता ,स्वातंत्र्य, बंधुता आणी सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते शेतकरी ,
गोरगरीब कामगारांचे उद्धारक म्हणजेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 🙏बाबासाहेबांबद्दल जेवढे शब्द बोलु तेवढे शब्द कमीच पडतात. आज सर्वत्र लॉक डाऊन आहे पण जयंतीचा उत्साह जरासुद्धा कमी झालेला नाही. सगळीकडे जयंती करायची म्हणून आंबेडकरमय वातावरण झाले आहे. सर्वांच्या तयारी दोन महिन्यापासून चालु होत्या पण ऐनवेळी सरकारने लॉक डाउन करून निर्बध लावले . तरी घरी जयंती आपण तेवढ्याच आनंदाने करू या…

गीता पर हिंदू पर चलता है
कुराण पर मुसलमान चलता है
बायबल पर ख्रिश्चन चलता है
लेकिन हमारे बाबासाहेब संविधान पर पुरा देश चलता है..

विद्यार्थी दिनानिमीत्त बाबास त्रिवार वंदन🙏🙏🙏

“नव्हता तो कोण्या एका जाती धर्माचा। होता तो सर्व भारतीयांचा।।
ज्याच्यापुढे झुकतो माथा सर्वांचा।असा होता भिमराव ज्ञानी सम्राट भारताचा”।।।

बाबासाहेबांचा विजय असो …!!

चला तर मग या वर्षीची ही जयंती घरीच राहून कायद्याचे पालन करून घरीच थाटामाटात साजरी करू या . फुल न फुलाची पाकळी ची मदत करु शकतो. जयंतीचा खर्च किंवा आपण स्वतः मदत करून कुटुंबाला मदत करू या . एका गरीब कुटुंबाला आपल्या घरी गोडधोड जेवायला बोलवा.

कोरोनाला हरवु या , जयंती आपल्याच घरी साजरी करू या….
भीमजयंतीच्या सर्वाना मंगलमय सदिच्छा
जय भिम 💙जय संविधान
सदिच्छुक
स्वाती इंदु दयानंद धोंगडे
रा. बल्लारपूर

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here