राजुरा …
रेती तस्करी बन्द करा भारतीय जनता युवा मोर्चा चे वतिने तहसीलदार याना निवेदन …
राजुरा तहसील चे तहसीलदार श्री ,गाडे साहेबांना 31/03/2021 ला सास्ती जिल्हा परिषद सर्कल ला खुले आम भर रात्री आणि पहाटे, रेतीतस्करी सुरू आहे म्हणून गेल्या 10 ,15 दिवसा आदी तहसीलदार साहेबांना भाजपा युवा मोर्चा तर्फे निवेदन देण्यात आले तरी अजून ही ह्या सास्ती जिल्हा परिषद सर्कल मध्ये रेती तस्करी सुरू आहे ,ह्या सर्कल मध्ये वर्धा नदी ,नाला,वगर ,सास्ती शिवलंन ,रामपूर ,अश्या अनेक ठिकानून ,रेती तस्करी करतात आणि ,गावातील गरीब लोकांना प्रति 1 टाकटर,,5,ते 6, हजार रुपयांनी विकतात,,सर्व गावातील गोर गरीबांना घर कामा साठी लागलेली रेती आता एवढ्या महाग दराने विकत घावि लागत,,,आहे ,,,तरी तहसीलदार पुन्हा एकदा विनंती करत आहे की त्यांनी लवकरात लवकर ,,,या सर्कल च्या रेतीतस्करांकडे लक्ष देयांत यावे ,,नाही तर ,,समस्त गावकरी,व ,भाजपा युवा मोर्चा रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्यात येणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.