चन्द्रपुर …
राज्यात दोन दिवसाचा लॉक डाउन सुरु केला ,अशाही कड़क बन्दोबस्तात रेती तस्कर रातरभर रेती चोरी करतात मग प्रशासन अधिकारी यांना राष्ट्रीय संपतिचे नुकसान करतात अशा लोकांना लॉक डाउन मधून सूट दिली !असा प्रश्न जनतेसमोर पडला आहे,सर्व साधरण नागरिक पोटाची खड्गी भरन्यास रस्त्यावर काम शोधतो किवा फुटपाथव्रर कोणता तरी धंधा करूँ आपले कुटुंबाचे पालन पोषण करीत असताना मागील वर्षी मार्च महिन्या पासून ,काम धनदे बन्द,पुनःहा या वर्षी सुद्धा लॉक डाउन ,ठराविक दुकान पांच दिवस आणि डॉन दिवस पूर्ण मार्केट बंद ,कोरोना हा दुकानात होतो !
आज जी परस्थिति निर्माण होत आहे त्या बाबत विचार करने गरजेचे आहे .तुम्ही खाजगी दवाखान्यात जा तिथे रुगनाना बसन्यास जागा तरी आहे का ,!अनेक ठिकाणी रगण जवळ जवळ बसलेले दिसतात ,तोच प्रकार मेडिकल मध्ये आहे ,औषध घेताना दुकान असते 10 फुटचे ,आणि ग्राहक रुग्ण असतात उभे सात आठ मग त्यानां नियमावली नको का !
राजुरा चन्द्रपुर या ठिकाणी खाजगी दवाखान्यात अशी परस्थिति सुरु राहिल तर कोरोना कसा नियंत्रित करता येईल याचाहि विचार व्हायला पाहिजे तर दुसरीकडे सर्व साधारण नागरिक आपले रोजगार बन्द मुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे,शासनाचे वतीने जे नागरिक निव्वळ धनदयाचे भरोशावर आपले कुटुंब चालवीतो अशा कुटुंबाना ,कमीत कमी पंधरा हजार रुपये महीना दरमाहा त्यानां आर्थिक मदत द्या मग कितीही दिवस बन्द ठेवा ,आज प्रत्येक नागरिक आपल्या पोटापान्या साठी ,घराचे बाहर पडतात, गेल्या वर्षीचा फटका अजूनही दूर झाला नाही ,आणि आता हंगाम सुरू होताच पुन्हा कोरोणाचा अजगर तयार होत आहे, प्रशासन जसे इतर नागरिकांसाठी आपले नियम सांगतात मग रात्रभर रेती तस्कराणा नियम नाहीत का !रेती तस्कर प्रशासणाला कसे काय दिसत नाही ,की या लोकांना सूट दिली का जनतेला प्रशासनाने उत्तर द्यावे, खाजगी दवाखान्यात असलेली गर्दी ,आणि मेडिकल मध्ये गर्दी ,बँक याकडे लक्ष केव्हा देणार !
आधी या रेती तस्कर ,खाजगी दवाखन्यात असलेली गर्दी यावर नियंत्रण मिळविले तर कोरोणा नक्कीच कमी होईल ,पण प्रशासनाला वेळ मिळेल तेव्हा ना .
प्रतिकार न्यूज