राजुरा …
प्रतिकार..
प्रतिनिधी…
♦️ लक्ष्मणाला रोज घुट,घुट द्यायचे प्यायला..
♦️असे आदर्श कर्मचारी पंचायत समितीला…
राजुरा येथील एक लक्ष्मण नावाचे व्यक्ती होते.ते गरीब पण इमानदार होते.अठरा विश्व दरिद्री असले तरी कोणालाही टोपी टाकली नाही .राहण्यास घर नहीं,मूळे बाळ.लग्नाची मुलगी होती शहरातील काही मित्र मंडळीनी मुलीच्या लग्नात मदत केली.आणि लग्न पार पाडले.आता आपणाला विचार पडला असेल की हा लक्षण कोण ,या लक्ष्मणला ओळखत नाही असा पंचायत समिती परिसरात व्यक्ती मिळणार नाही ,हा लक्षण पंचायत समिती कार्यालयात सकाळी ,झाडू मारणे,पाणी भरणे,आणि कर्मचाऱ्यांनी काम सांगितले तर ते काम करणे हा त्याचा रोजचा उपक्रम असायचा ,पंचायत समिती कार्यालयात काही तळीराम असल्याने,या लक्षणला देशी ,विदेशी घेऊन ये म्हणून सांगायचे ,त्यात लक्षणमला रोज ,थोडी ,थोडी मिळत असे,अंगात मासाचा पत्ता नाही होते फक्त हाडच ,एका पयान अपंग तरी सर्व कामे व्यवस्थित करायचं ,पगार 250 रुपयांपासून मिळत होता आता मागे भेट झाली तेव्हा सांगत होते 3000 रुपये पगार मिळत आहे,कोरोणाच्य काळात हॉटेल बंद,खण्याचे वांदे,पिने मात्र बंद नाही कार्यालयातील कर्मचारी वर्ग जो पिणारा आहे तो आपल्या बोलावलेल्या देशी,विदेशी मधून ,थोडी,थोडी द्यायचे पण खण्याचा पत्ता नाही आणि एक दिवशी लक्ष्मण सगळ्यांना सोडून गेला,मग कर्मचारी बांधवांनी वर्गणी काढून त्याच्या अंत्य विधी आटोपली.असा आहे राजुरा पंचायत समिती मधील कारभार ,पंचायत समिती कार्यालयात एक. चाय घेऊ यायचे,याच त्या ठीकानी “”पार्टीला गेला आणि कॉरोणा घेऊन आला. “” बातमी आली होती .त्याच कोरोणा ग्रस्त कर्मचारी यांचे जवळ बसत होतील दिवस या चाय वाले याना कोरोणा बाधीत म्हणून ,भरती केले तोही मतभित आहे. सर्वांना आठवण येते त्या लक्षमनाची,
प्रतिकार न्यूज