Home Breaking News राळेगाव येथे वीज पडून अल्पवयीन मुलगा ठार …राळेगाव येथे आज चार...

राळेगाव येथे वीज पडून अल्पवयीन मुलगा ठार …राळेगाव येथे आज चार वाजता अचानक जोरदार पाऊस व विजांचा कळकळाट …

108
0

राळेगाव….

रालेगाव येथिल अल्पवयीन मुलगा अंगावर विज पडून जागीच ठार…

राळेगाव येथे वीज पडून अल्पवयीन मुलगा ठार राळेगाव येथे आज चार वाजता अचानक जोरदार पाऊस व विजांचा गडगडाट सुरू झाला त्या मध्ये अल्पेश पवार नामक अल्पवयीन मुलगा बकऱ्या चारत असताना अचानक वीज अंगावर पडल्याने जागीच ठार झाला राळेगाव पोलिस अधिक तपास करीत आहे,मुलगा नेहमिप्रमाने बकर्या चारण्याकरी ता जंगलात गेला ,हवामान खात्यानी दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 9 ते 11 एप्रिल पर्यन्त पाऊस पड़न्याची चेतावनी दिली होती ,प्रतिकार न्यूज च्या प्रतिनिधि यानी दीलेल्या माहिती नुसार
आज दुपार पासुन हवामान एकदम बदलले आणि क्षणातच जोरदार पाऊस,हवा आणि विजेचा कडकडाट त्यातच अल्पेश पवार यांचे अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला ,गावत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.शासनाचे वतीने देण्यात येत असलेली आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा आहे.

 

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here