शनिवार, *दिनांक १० एप्रिल २०२१* रोजी दुपारी ३-००ते ४-०० वाजेपर्यंत आपल्या नेहमीच्या सभेत *सुप्रसिद्ध लेखिका अरुणा सबाने मॅडम* यांचा ‘सामाजिक चळवळींमध्ये स्त्रियांचा सहभाग का असावा?” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. हे सेशन फेसबुक लाईव्ह असणार आहे. वक्त्या स्वत: सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि तुमच्या या विषयावरील सर्व प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. तरी सर्वांनी आपले प्रश्न कृपया शुक्रवारपर्यंत छायाताई सावरकर 89286375302 यांच्याकडे किंवा स्काईपवर किंवा आपल्या अभाअंनीस महिला ग्रुपवर पाठवावेत. मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि प्रश्नही पाठवा. आपण स्त्रिया अनेक सामाजिक प्रश्न जिद्दीने आणि जिव्हाळ्याने सोडवू शकतो असे वाटते. तेव्हा सर्वांनी आवर्जून या ही विनंती!! फेसबुक page चि link http://www.lfacebook.com/abhaanis
छायाताई सावरकर
महाराष्ट्र राज्य संघटिका
अभाअंनिस
प्रतिकार न्यूज़