Pratikar News
वरोरा – वरोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अहतेशाम अली यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अहतेशाम अली हे भाजप पक्षाचे नेते असून त्यांनी संपर्कात आलेल्या कार्यकर्ते व नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे.