शिव छत्रपती साम्राज्य प्रस्तुत संतोष खवले निर्मित,दीपक गोरे दिग्दर्शित * कोरोना योद्धा * या चित्रपटाचे शिवपुर येथे समारोप झाला.तेव्हा अकोट शहरीचे ठाणेदार श्री संतोष महल्ले साहेब,अकोट ग्रामीण चे ठाणेदार श्री ज्ञानोबा फड साहेब,अकोट चे नायब तहसिलदार श्री राजेश गुरव साहेब,psi अनुराधा पाटेखेडे ,psi धर्माजी दाखोरे साहेब,सरपंच सोनाजी बरे,संजय ताडे, तसेच अभिनेत्री सुप्रिया नायडू,अभिनेते अमोल अर्कराव,sk दादा,gk दादा,अभिनेते आशिष भटकर,अमेरून शहा,शुभम सोळंके,अभिनेत्री सुमती इंगळे,बालकलाकार आदित्य पाटील, हे. काँ.हिम्मत दंदी साहेब कॅमेरामन विस्वास साठे उपस्थित होते. या चित्रपटामध्ये कोरोना महामारीचा काळात ज्या जन सेवकांनी लोकांची सेवा केली त्याची माहिती चित्रित करण्यात आली आहे.चित्रपट ३० अॅटोंबर रोजी रिलीज होणार आहे